friend tried to kill with a knife
पुणे

धक्कादायक : मित्रानेच केला चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : चोरलेला मोबाइल पोलिसांकडे जमा करण्यास सांगितले म्हणून रागाच्या भरात मित्राने चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना बिबवेवाडी परिसरात घडली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. सौरभ भगत (वय २१) आणि अजय प्रजापती (वय २०) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेत सूरज कामथे (वय २९) ही […]