पुणे : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आज सकाळी भीषण अपघात झाला असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. एक्स्प्रेस वेवर भोर घाट पोलीस चौकीजवळ काचा वाहून नेणाऱ्या ट्रकची दुसऱ्या ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाला. सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले […]

