भोपाळ : मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे एक भयंकर घटना घडली आहे. येथे एक दुहेरी हत्याकांड उघडकीस आले आहे. एका महिलेने अगोदर दिरासोबत मिळून स्वतःच्या नवऱ्याचा खून केला, त्यानंतर दिरासोबत अनैतिक संबंध ठेवले. मात्र, काही काळाने दिरासोबत भांडण झाल्यानंतर तिने दिराचा देखील खून केला. दोन दिवसांपूर्वी भोपाळच्या कोलार पोलिस स्टेशन भागात डुक्कर एक मृतदेह खात होते. […]
टॅग: Bhopal
स्पा सेंटरमध्ये सुरु होते आक्षेपार्ह काम, गुन्हे शाखेच्या पोलिसांची मोठी कारवाई
भोपाळ : भोपाळमधील कोलार येथील स्पा सेंटरवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली. येथे स्पा सेंटरच्या आडून देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. सेंटरमधून स्पा सेंटरचा मॅनेजर आणि तीन महिलांसह पाच जणांना अटक केली आहे. खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी छापेमारी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पा सेंटरमध्ये तीन महिला आणि पुरूष आक्षेपार्ह अवस्थेत सापडले. तसेच सेंटरमध्ये […]


