मुंबई : भांडुप (पश्चिम) रेल्वे स्थानकाबाहेर सोमवारी रात्री उशिरा घडलेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून किमान १० जण जखमी झाले आहेत. २९ डिसेंबर रोजी रात्री सुमारे १०.०५ वाजता ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे मुंबईतील गर्दीच्या उपनगरीय स्थानक परिसरातील रस्ते सुरक्षा आणि पादचाऱ्यांसाठी अपुऱ्या जागेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा अपघात मार्ग A-606 […]
टॅग: bhandup
मुंबईत ५० एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर‘क्लस्टर रिडेव्हलपमेंट’ राबवणार; पहिल्या टप्प्यात १७ प्रकल्पांची निवड
मुंबईत ५० एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर‘क्लस्टर रिडेव्हलपमेंट’ राबवणार; पहिल्या टप्प्यात १७ प्रकल्पांची निवड मुंबई झोपडपट्टीमुक्तीसाठी राज्य शासनाचे मोठे पाऊल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत घोषणा एसआरए अभय योजनेला ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ एसआरए प्रकल्प तक्रार जलद निपटाऱ्यासाठी एजीआरसीची संख्या वाढविणार म्हाडाच्या ओसीसाठीच्या अभय योजनेला देखील एक वर्षाची मुदतवाढ नागपूर : मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पामधील […]
मुंबईतील भांडुप भागातील मॉलमधील रुग्णालयात भीषण आग, दोन जणांचा मृत्यू
मुंबई : मुंबईतील भांडुप भागातील मॉलच्या तिसर्या मजल्यावरील कोविड रुग्णालयात मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास आग लागली. या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील 76 रुग्णांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना दुसर्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाची २२ पथकं दाखल झाली आहेत. रुग्णालयात अजूनही मदत व बचावकार्य सुरू आहे. भांडुप येथील […]



