पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील हंसखळी येथे वाढदिवसाच्या पार्टीत सामूहिक बलात्कार झाल्यामुळे अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या कुटुंबीयांनी दावा केला की मुख्य आरोपी हा तृणमूल काँग्रेसच्या पंचायत सदस्याचा मुलगा आहे, त्याला पुढील तपासासाठी अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता 9वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीच्या पालकांनी घटनेच्या चार दिवसांनंतर शनिवारी […]

