भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ची वार्षिक सर्व साधारण सभा अहमदाबाद येथे होत आहे. या बैठकीत IPL मधील संघांची संख्या वाढवण्यासंदर्भात एक मोठा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबतची मंजूरी देण्यात आली. बीसीसीआयच्या ८९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आयपीएलमध्ये २०२२ ( IPL 2022) पासून ८ ऐवजी १० संघ खेळतील असा निर्णय घेण्यात […]

