उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील बरेली येथील फतेहगंज थाना परिसरात मंगळवारी एका रुग्णवाहिकेची ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी सहा जण आरोग्य तपासणीनंतर दिल्लीहून परतले होते. राममूर्ती रुग्णालयातील रुग्णवाहिका दिल्लीहून बरेलीकडे येत होती आणि राष्ट्रीय महामार्गावरील सांखा पुलाजवळ हा अपघात झाला. फतेहगंज पश्चिम परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिका चालकाचे […]
टॅग: Bareilly
धक्कादायक! मास्क न लावता बँकेत गेला ग्राहक, बँकेच्या सुरक्षा रक्षकाने घातली गोळी
उत्तर प्रदेश : बरेली जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीला मास्क न लावता बँकेत जाणे खूप महागात पडले. या व्यक्तीचा मास्कवरून बँकेच्या सुरक्षा रक्षकाशी वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात सुरक्षा कर्मचार्याने त्या व्यक्तीच्या पायाला गोळी मारली. या घटनेमुळे बँकेत खळबळ उडाली. पीडित व्यक्ती रेल्वे कर्मचारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुभाषनगर पोलिस स्टेशन परिसरातील […]


