Ban on sale and firing of firecrackers
देश

‘या’ राज्यात फटाक्यांची विक्री व फटाके फोडण्यावर बंदी, दिवाळी फटाक्यांविना

राजस्थान सरकारने अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आलेली असताना एक मोठा निर्णय घेतला आहे. राजस्थानमध्ये फटाक्यांची विक्री व फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर व करोनाबाधितांच्या आरोग्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. यंदा फटाक्यांचा वापर न करता दिवाळी साजरी करण्याचे त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. मुख्यमंत्री अशोक […]