देश मनोरंजन

लता दीदींनी दिलं ‘या’ दोन नेत्यांना राममंदिर निर्माणाचं श्रेय

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विट करत राम मंदिर निर्माणाचा आनंद व्यक्त केला. लतादीदींनी ट्विट करत म्हटलं, नमस्कार. अनेक राजांचं, अनेक पिढ्यांचं आणि संपूर्ण विश्वातील राम भक्तांचं अनेक शतकांपासून अपूर्ण राहिलेलं स्वप्न आज पूर्ण होताना दिसत आहे. अनेक वर्षांच्या वनवासानंतर आज अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचं पुनर्निर्माण होत आहे, शीलान्यास होत आहे. मंदिर निर्माणाचं सर्वांत मोठं श्रेय […]

देश महाराष्ट्र

राम मंदिर भूमिपूजनानिमित्त बाळासाहेबांची आठवण, #DhanyawadBalasaheb हॅशटॅग होतोय ट्रेण्ड

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनानिमित्त दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली जात आहे. एकीकडे शिवसेना तसंच इतर नेते बाळासाहेबांच्या आठवणी शेअर करत असताना ट्विटरवर देखील बाळासाहेब ठाकरेंचं नाव चर्चेत आहे. ट्विटरला भूमिपूजनानिमित्त अनेक ट्रेंड होत असून यामध्ये #DhanyawadBalasaheb टॉप ट्रेंडमध्ये आहे. अयोध्येत राम मंदिर उभं राहत आहे त्यामध्ये बाळासाहेबांचीही मोलाची भूमिका असल्याचं सांगत नेटकरी त्यांचे […]