राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत राज्य सरकारनं निर्णय न घेतल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं उठवताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे कि, ‘पुनश्च हरी ॐ म्हणता व ‘हरी’ला च कोंडून ठेवता’. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन नंतर ‘अनलॉक’चा सध्या पाचवा टप्पा सुरू आहे. […]
टॅग: Bala Nandgaonkar
अन्यथा लोकांचा “ठाकरे” नावावरील विश्वास उडेल- मनसे प्रवक्ते बाळा नांदगावकर
अतिवृष्टीमुळे सांगली, सोलापुरातील खरीप पिके, भाजीपाल्यासह कोकणातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले. अतिवृष्टीचा कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसला. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी घराबाहेर पडावे असे म्हटले आहे. मनसेचे प्रवक्ते आणि नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विटरवरुन याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]


