Leaving work and combing your hair is a serious form of abuse
महाराष्ट्र मुंबई शेती

मोठी बातमी! 3.5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, उच्च न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला 2020 च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील 3.5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. बजाज अलियान्झला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देताना न्यायमूर्ती आरडी धानुका आणि एसजी […]