ठाणे : ठाण्यात आणखी एका व्यापाऱ्याचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह कळवा येथील रेती बंदर खाडीत आढळला. मनसुख हिरण यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडीत सापडला होता, तिथून जवळच ठाण्यातील एका सराफाचा मृतदेह आढळला. भरत जैन असे या सराफाचे नाव आहे. त्यांना सहा दिवसांपूर्वी त्यांच्या चरई येथील दगडी शाळेजवळ असलेल्या बी. […]

