मुंबई : एटीएममधून आता डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे काढणे महाग होणार आहे. आरबीआयचे हे नवीन नियम उद्यापासून म्हणजे 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. आरबीआयने सर्व बँकांच्या एटीएमवरील आर्थिक व्यवहारांवरील इंटरचेंज फी 15 रुपयांवरुन वाढवून 17 रुपये केली आहे. त्याचप्रमाणे गैर आर्थिक म्हणजे नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शनसाठी असणारी फी 5 रुपयांवरुन 6 रुपये करण्यात आली […]
टॅग: ATM Charges
बँकांचे व्यवहार आता महाग होणार, दरांमध्ये वाढ करण्यास RBI ची मंजुरी
मुंबई : बँकांच्या एटीएममधून पैसे काढणं आता महाग होणार आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्व बॅंकांना एटीएम व्यवहारांवर लावण्यात येणाऱ्या किंमतींमध्ये वाढ करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये कस्टमर चार्ज आणि गैर बँकिंग चार्जचा देखील समावेश आहे. दोन बँकांमधील इंटरचेंज चार्जमध्येही वाढ करण्यास मंजुरी दिली असल्याने आता फ्री लिमिटपेक्षा जास्त वेळा ट्रान्झॅक्शन केल्यास जास्तीचे पैसे आकारले […]

