dies during corona vaccine
कोरोना

धक्कादायक : करोना लसीच्या चाचणी दरम्यान स्वयंसेवकाचा मृत्यू

ब्राझील : ब्राझीलमध्ये अस्त्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लशीच्या मानवी चाचणी दरम्यान एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला, असे ब्राझीलची आरोग्य यंत्रणा अनविसाने बुधवारी सांगितले. स्वयंसेवकाचा मृत्यू झाला तरीही लस चाचणी थांबणार नसल्याचे ब्राझीलने स्पष्ट केले आहे. क्लिनिकल ट्रायल म्हणजे मानवी चाचणीच्या सुरक्षिततेबद्दल कुठलाही शंका नाहीय, असे ऑक्सफर्डचे म्हणणे आहे. मागच्या महिन्यात ब्रिटनमध्ये एका व्यक्तीला लशीचे […]

Oxford-AstraZeneca
कोरोना ग्लोबल

दिलासादायक: ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाला लसीची चाचणी सुरु करण्यास पुन्हा परवानगी

जगभरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. यूकेच्या वैद्यकीय आणि आरोग्य नियामक मंडळाच्या शिफारशीनंतर ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाला पुन्हा आपल्या लसीची चाचणी सुरु करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मागील आठवड्यात लस टोचलेला एक स्वयंसेवक आजारी पडल्यानंतर या लसीची चाचणी थांबवण्यात आली होती. त्यानंतर भारतातील सीरम इन्स्टिट्यूटलाही चाचण्या थांबवण्यास सांगितले होते. ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेनेका यांनी तयार केलेली कोरोनावरील लस तिच्या मानवी चाचणीच्या […]