Dhangekar of Congress wins in Kasba by 11 thousand 40 votes, Ashwini Jagtap leads in Chinchwad
पुणे महाराष्ट्र राजकारण

कसब्यात काँग्रेसचे धंगेकर 11 हजार 40 मतांनी विजयी, चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आघाडीवर

पुणे : पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदार संघामध्ये भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली. कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 11 हजार 40 मतांनी विजयी. भाजपच्या रासने यांनी पराभव केला मान्य. चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप […]