9 Al-Qaeda operatives arrested by NIA
देश

NIA Raids : अल-कायदाच्या ९ जणांना अटक; घातपात घडविण्यापूर्वीच मोठी कारवाई

NIA Raids : राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी (एनआयए)ने पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम येथे छापे टाकून अल कायदाच्या मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या छाप्यांमध्ये अल-कायदाच्या तब्बल ९ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. खरं तर, एनआयएने एकाच वेळी ११ ठिकाणी छापे टाकले आहेत. छापेमारी दरम्यान मोठ्या प्रमाणात चिथावणीखोर साहित्य, डिजिटल उपकरणे, कागदपत्रे, जिहादी साहित्य, धारदार शस्त्रे […]

rhea chackraborty
मनोरंजन

एनसीबीकडून रिया चक्रवर्तीला अटक

एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. एनसीबी च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रियाने चौकशीदरम्यान ड्र्ग्स घेतल्याचं कबूल केलं आहे. सुशांत आणि त्याच्या मित्रांसोबत अनेकदा ड्रग्स घेतल्याचंही तिने मान्य केलं आहे. अटकेनंतर आता रियाची मेडिकल टेस्ट केली जाणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून एनसीबी रियाची सतत चौकशी करत होती. सध्या एनसीबी कार्यालयाच्या बाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात […]