Army chopper crashes
देश

ब्रेकिंग! अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले, मदत कार्यासाठी बचावपथक रवाना

अरुणाचल प्रदेश : अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यातील एका गावात हेलिकॉप्टर कोसळले आहे. शुक्रवारी हा मोठा अपघात झाला. अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यातील सिंगिंग गावाजवळ आर्मी एव्हिएशन ALH हेलिकॉप्टर कोसळले आहे. हे ठिकाण टुटिंग मुख्यालयापासून २५ किलोमीटर अंतरावर आहे. मदत कार्यासाठी बचावपथक पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. #IndianArmy chopper crashes in Migging Village, Upper Siang, #ArunachalPradesh. Around […]