Atmanirbhar Bharat : Ban on selling imported goods in Army canteen
देश

आत्मनिर्भर भारत : लष्कराच्या कॅन्टीनमध्ये इम्पोर्टेड वस्तूंच्या विक्रीवर बंदी

केंद्र सरकारने देशात असलेल्या 4 हजार लष्कराच्या कॅन्टीन्सला परदेशी वस्तूंची आयात न करण्याचे आदेश दिले आहेत. यात महागड्या विदेशी मद्याचा देखील समावेश आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयापूर्वी तीनही सैन्यदलांशी या संदर्भात चर्चा करून सल्ला घेण्यात आला. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार देशात सुमारे चार हजार लष्कराच्या कॅन्टीन आहेत. ह्या कॅन्टीनमध्ये सूट […]