अॅपल आयफोन युजर्ससाठी ही महत्वाची बातमी आहे. लवकरच अॅपल युजर्सना अॅप्स आणि इन अॅप्स खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. भारत, इंडोनेशिया, ब्राझील, कोलंबिया, साउथ आफ्रिका आणि रशिया यासारख्या ६ देशात Apple App Store आपल्या दरांमध्ये वाढ करणार आहे. अॅपलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले की, टॅक्स वाढल्याने कंपनीने हे पाऊल उचलले आहे. भारतात इंटरनेट कंपन्यांवर […]

