मुंबई : सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना पोलीस सेवेतून दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आलं आहे. मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी NIA नं शनिवारी रात्री वाझे यांना अटक केली. त्यांच्याविरोधात NIA कडे भक्कम पुरावे असल्याची चर्चा आहे. आता वाझेंचं पुन्हा एकदा पोलीस सेवेतून निलंबन करण्यात आलं आहे. पहिल्यांदा […]
टॅग: Antilia incident
अँटिलिया केसमध्ये धक्कादायक खुलासा, घटनेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या टेलीग्राम चॅनेलचे लोकेशन तिहाड जेल
मुकेश अंबानी यांचे घर ‘अँटिलिया’च्या बाहेर जिलेटीनच्या काड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. आता या घटनेबद्दल एक धक्कादायक खुलासा झाला आहे. आरोपित दहशतवादी संघटना जैश-उल-हिंद ने टेलिग्राम चॅनलवरून अँटिलियाच्या बाहेर स्फोटक ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, ते चॅनेल दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बनविण्यात आले होते. केंद्राच्या आदेशानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (NIA) या संपूर्ण प्रकरणाची चौकशी […]


