Bombay High Court grants anticipatory bail to pregnant woman booked for abetting her husband's suicide
पुणे महाराष्ट्र मुंबई

पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या गर्भवती महिलेला अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई : पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गर्भवती महिलेला मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. एकल-न्यायाधीश न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी नमूद केले की ती महिला तिच्या गरोदरपणाच्या 25 व्या आठवड्यात होती आणि त्यामुळे तिला तणावाखाली आणले जाऊ नये. 16 एप्रिल रोजी पुण्यात दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीच्या संदर्भात अटक करण्यात आलेल्या महिलेने […]

supreme court
देश

आरोपीला अटकपूर्व जामीन देताना न्यायालयाने बघावी गुन्ह्याची गंभीरता, सर्वोच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आरोपीला अटकपूर्व जामीन देताना न्यायालयाने गुन्ह्याची गंभीरता आणि विशिष्ट आरोप यासारख्या निकषांचा विचार केला पाहिजे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने हत्येच्या दोन आरोपींना दिलेला अटकपूर्व जामीन आदेश रद्द करताना न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, उच्च न्यायालयाने हे ठरवायचे […]

If the Maha Vikas Aghadi government had not been formed, Jayant Patil would have been in the BJP
महाराष्ट्र रत्नागिरी राजकारण

रत्नागिरी न्यायालयाने फेटाळला नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता नारायण राणें यांना अटक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. Narayan Rane’s anticipatory bail rejected by Ratnagiri court #NarayanRane — Prithviraj Maske (@PrithvirajM25) […]

मनोरंजन

अटकपूर्व जामिनासाठी रिया चक्रवर्तीचे प्रयत्न सुरू

सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पाटणा पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुशांतच्या वडिलांनी तक्रारीत रिया चक्रवर्तीने सुशांतकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. तसंच सुशांतला धमक्या दिल्याचंही म्हटलं आहे. आता अटकपूर्व जामिनासाठी रियाने प्रयत्न सुरू केल्याचं समजतंय. रियाने मंगळवारी रात्री वकिलांची भेट घेतली असून बुधवारी […]