झारखंड : झारखंडमधील पलामू जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. शनिवारी नौदिहा गावातील एका व्यक्तीला कुत्रा चावला होता, त्यानंतर ती व्यक्ती पाटण ब्लॉक मुख्यालय आरोग्य केंद्रात रेबीज प्रतिबंधक लस घेण्यासाठी आली होती. मात्र आरोग्य कर्मचाऱ्याने त्याला चुकून कोरोनाची लस दिली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय राजू नावाच्या ये व्यक्तीने अगोदरच कोरोनाच्या […]

