पुणे : मशीन ऑपरेटरच्या निष्काळजीपणामुळे एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तर अन्य एक कामगार या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. रविवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास पुण्यापासून 18 किमी अंतरावर असलेल्या वडकी नाला परिसरात स्नूझ हब कम्फर्ट नावाच्या मॅट्रेस निर्मिती युनिटमध्ये ही घटना घडली. मॅट्रेस कारखान्यात दोन कामगार मशीनची आतून साफसफाई […]

