पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन झालं आहे. आज (२७ जानेवारी) सकाळी सुमारे ९.१५ वाजताच्या सुमारास सुप्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट ह्यांचे दीर्घ आजाराने पुण्यातील पत्रकारनगर येथील त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. अनिल अवचट यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व विविध प्रकारच्या कामांतून दिसून येते. मराठी साहित्यामध्ये त्यांनी त्यांच्या […]

