Amul increases milk price by Rs 2 from Aug 17
अर्थकारण देश

दिवाळीच्या तोंडावर महागाईचा झटका! अमूलकडून दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ

मुंबई : अमूलने फुल क्रीम दूध आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली आहे. अमूलने दुधाच्या दरात केलेली ही तिसरी वाढ आहे. कंपनीने मार्चमध्ये आणि ऑगस्टमध्ये देखील त्यांच्या दुधाच्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या होत्या. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडने शनिवारी अमूल ब्रँड अंतर्गत आपल्या उत्पादनांची विक्री करणाऱ्या गुजरात वगळता सर्व राज्यांमध्ये फुल […]

Amul increases milk price by Rs 2 from Aug 17
देश

ब्रेकिंग! आता दूधही महागले, अमूल दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ

मुंबई : गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF), जे अमूल ब्रँड अंतर्गत दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचे मार्केटिंग करते, त्यांनी मंगळवारी सांगितले की त्यांनी बुधवार (17 ऑगस्ट) पासून दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपये म्हणजेच 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. अमूल गोल्ड दुधाची किंमत 31 रुपये प्रति 500 ​​मिली, अमूल ताजा 25 रुपये प्रति 500 […]

amul anniversary gift link of free rs 6000 on whatsapp is a scam
तंत्रज्ञान

अमूलच्या वतीने 6,000 रुपयांचे बक्षीस दिले जातेय का? जाणून घ्या ‘त्या’ लिंकची सत्यता

नवी दिल्ली : लोकांना फसवण्यासाठी स्कॅमर्स नवनवीन युक्त्या करत असतात. असे फसवणूक करणारे स्कॅमर्स लोकांना त्यांचे बळी बनवण्यासाठी व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिंक फॉरवर्ड करत राहतात. अशीच एक लिंक सध्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. त्यानुसार, काही प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर अमूलच्या वतीने 6,000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल असे सांगितले जात आहे. परंतु, हे पूर्णपणे […]