नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या (AMU) शताब्दी सोहळ्यात सहभागी झाले. ‘अलिगढ मुस्लिम विद्यापीठांच्या भिंतीवर देशाचा इतिहास आहे. येथे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी जगभरात भारताचं नावं प्रकाशमान केलं’ असं पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलं. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी एक टपाल तिकीटही जारी केलं. जवळपास पाच दशकानंतर देशाचे पंतप्रधान एएमयूच्या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी […]

