Radisson Blu Hotel Owner Amit Jain Commits Suicide At Delhi Home
देश

मोठी बातमी! रेडिसन ब्ल्यू हॉटेलचे मालक अमित जैन यांची आत्महत्या, घरात मृतदेह आढळल्यानंतर खळबळ

दिल्ली : रेडिसन ब्ल्यू हॉटेलचे मालक अमित जैन यांनी आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अमित जैन यांच्यावर बँकेच्या कर्जाचा भार होता अशी माहिती मिळत आहे. गाजियाबादमधील कौशांबी येथील स्थित ब्ल्यू हॉटेलचे मालक अमित जैन यांचा शनिवारी त्यांच्या निवासस्थानी मृतदेह आढळला. पोलिसांच्या माहितीनुसार, […]