वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सध्याच्या कोविड-19 परिस्थितीत डॉक्टरांबरोबरच परिचारिकाही सतत काम करीत आहेत. परिचारिकांना अनुज्ञेय भत्ते मिळण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग वित्त विभागाकडे पाठपुरावा करेल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गंत कार्यरत परिचारिकांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस वैद्यकीय शिक्षण […]
टॅग: Amit Deshmukh
सदोष कोरोना तपासणी किट्स संदर्भात खोलवर माहिती न घेता राजेश टोपेंचं वक्तव्य – अमित देशमुख
राज्य सरकारनं खरेदी केलेल्या कोरोना तपासणीच्या 12 लाख 50 हजार किट्स या सदोष आढळून आल्या होत्या. मात्र या सर्व किट्स वैद्यकीय शिक्षण संचालयानं खरेदी केल्या असल्याचं म्हणत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हात झटकले होते. त्यावर आज अमित देशमुखांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलताना खोलवर माहिती न घेता राजेश टोपेंनी हे वक्तव्य केल्याचं म्हणत वैद्यकीय […]


