Rape case ambulance driver rapes 19 year old corona positive girl in kerala
कोरोना देश

कोरोना पॉझिटिव्ह मुलीवर रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने केला बलात्कार

केरळ :  १९ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह तरुणीवर रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरनेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयात नेण्यापूर्वी या ड्रायव्हरने कोरोना पॉझिटिव्ह मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं. एकीकडे कोरोना साथीच्या रोगामुळे लोक प्रचंड त्रस्त आहेत. त्याचदरम्यान ही घटना उघडकीस आल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे. केरळच्या पटनमिट्टा येथील एका मुलीला कोरनाची लागण झाली होती. […]