पुणे महाराष्ट्र

पुण्यात २६ जून रोजी ‘या’ भागांमध्ये पाणीपुरवठा बंद

पुणे : पुणे महानगरपालिकेने (PMC) गुरुवार, २६ जून २०२५ रोजी आंबेगाव पठार आणि धनकवडी परिसरातील काही भागांमध्ये तात्पुरता पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. आवश्यक दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याचे PMCने स्पष्ट केले आहे. महानगरपालिकेच्या माहितीनुसार, पाण्याचा पुरवठा संपूर्ण दिवस बंद राहणार असून, शुक्रवार, २७ जून २०२५ रोजी […]

Fire brokeout in pune ambegaon
पुणे महाराष्ट्र

पुण्यातील आंबेगाव येथील कचरा प्रकल्पास आग लावली कि लागली? जाणून घ्या…

पुणे : आंबेगाव येथील कचरा प्रकल्पामध्ये स्थानिक नागरिक व राजकीय व्यक्तींनी आग लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला. तसेच कार्यालयातील कॉम्प्युटर, टीव्ही, खुर्च्या, काचेच्या खिडक्‍या व फर्निचरचे तोडफोड करून मोठे नुकसान केले. ही घटना रविवारी दुपारी सव्वा दोन वाजता घडली.  घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांसह पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझविण्यासाठी उशीरापर्यंत प्रयत्न सुरू होते. […]