Amarnath yatra resumes, new batch of pilgrims leaves from base camp
देश

अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू, यात्रेकरूंची नवी तुकडी जम्मू बेस कॅम्पमधून रवाना

अमरनाथ : ढगफुटी आणि खराब हवामानामुळे पुढे ढकलण्यात आलेली अमरनाथ यात्रा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. जम्मूमध्ये थांबल्यानंतर अमरनाथ यात्रेकरूंची नवी तुकडी जम्मू बेस कॅम्पमधून निघण्यास सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे 5 वाजल्यापासून जम्मू बेस कॅम्प येथून नवीन तुकडी पवित्र गुहेच्या दर्शनासाठी रवाना झाली. अमरनाथ यात्रेकरूंची एक तुकडी पहलगाम मार्गावरील नुनवान बेस कॅम्प […]