कोची : कोचीला जाणाऱ्या एअर अरेबियाच्या फ्लाइटला (G9- 426) कोची विमानतळावर उतरताना हायड्रोलिक बिघाड झाला. विमान युएईमधील शारजाहहून केरळमधील कोचीला येत असल्याचे विमानतळाने सांगितले. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने शुक्रवारी याबाबत सांगितले. तथापि, विमानाचे सुरक्षितपणे लँडिंग झाले असून विमानातील सर्व 222 प्रवासी आणि 7 क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत, अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, कोची विमानतळावर […]
टॅग: all passengers safe
आणखी एक विमान दुर्घटना टळली! इंजिन निकामी झाल्याने विस्तारा विमानाचे सिंगल इंजिनसह लँडिंग
दिल्ली : विमानात बिघाड झाल्याची प्रकरणे देशात सातत्याने समोर येत आहेत. मंगळवार 5 जुलै रोजी, बँकॉक-दिल्ली विस्तारा फ्लाइट – FLT UK-122 (BKK-DEL) सिंगल इंजिनसह दिल्ली विमानतळावर उतरले. त्यानंतर हे विमान पार्किंग बेमध्ये हलवण्यात आले. या संदर्भात एटीसीला माहिती देण्यात आली आणि प्रकरण डीजीसीएलाही कळवण्यात आले. विस्ताराच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमच्या फ्लाइट UK 122 (BKK-DEL) मध्ये […]


