Jio gives customers a New Year's gift, all local voice calls for free

Jio ने ग्राहकांना दिली नवीन वर्षाची भेट, व्हॉईस कॉल फ्री..

Jio Free Call On All Network : रिलायन्स Jio ने जाहीर केले आहे की 1 जानेवारी 2021 पासून सर्व लोकल व्हॉईस कॉल विनामूल्य असतील. रिलायन्स जिओने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या आदेशानुसार १ जानेवारीपासून इंटरकनेक्ट वापर शुल्क (आययूसी) घरगुती व्हॉईस कॉलसाठी बंद केले जात आहे. म्हणजेच, आता रिलायन्स जिओवरून […]

अधिक वाचा