केरळ : केरळमधील कोझिकोडमध्ये निपाह व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर कन्नूर, वायनाड आणि मलप्पुरम या आणखी 3 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथील 7 ग्रामपंचायती कंटेनमेंट झोन करण्यात आल्या आहेत. कंटेनमेंट झोन भागात आणि रुग्णालयांमध्ये मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, कोझिकोड जिल्हा अधिकाऱ्याने 7 पंचायतींमधील सर्व शैक्षणिक संस्था, अंगणवाडी केंद्र, […]

