क्राईम महाराष्ट्र

धक्कादायक! अल्पवयीन मुलाने आईच्या मदतीने केली वडिलांची हत्या

अकोला : अकोला शहरात ३० एप्रिल २०२५ रोजी रमेश सातरोटे (वय ५२) यांच्या मृत्यूचा एक धक्कादायक प्रकार समोर आला. सुरुवातीला रमेश यांचा मृत्यू अपघातात झाल्याचा बनाव आई आणि अल्पवयीन मुलाने केला होता, मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा प्रकार हत्येचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २० एप्रिल २०२५ रोजी रात्री सुमारे १० वाजता रमेश दारूच्या […]

महाराष्ट्र मुंबई

अकोला शहरातील मलनि:स्सारण प्रकल्पामुळे बाधित रस्त्यांची कामे पूर्ण करणार – मंत्री उदय सामंत

मुंबई : अकोला शहरात केंद्र शासनाच्या अमृत २.० अभियानांतर्गत मलनिःसारण प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार आहे. शहरात भुयारी मल वाहिन्या टाकण्याचे काम मंजुरी प्राप्त व स्थगित ९६ रस्त्यावर प्रथमतः सुरू करण्याचे नियोजन आहे. या मलनिःसारण कामामुळे बाधित रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येतील, असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. अकोला शहरातील […]