lakhimpur kheri incident supreme court ask for detailed status report up government
देश राजकारण

लखीमपूर खेरी हिंसा : अखेर आशिष मिश्रा याला समन्स जारी, SC च्या कठोर भूमिकेनंतर पोलिस सक्रिय

लखीमपूर : केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, आशिष पांडे आणि लव कुश यांना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांची चौकशी केली जात आहे. या घटनेत आशिष पांडे आणि लव कुश यांचाही सहभाग होता आणि दोघेही जखमी झाले होते. आयजी रेंजकडून दोघांची चौकशी सुरु […]