अंबाला हवाई तळावर पाच राफेल लढावू विमानं भारतीय वायुसेनेत औपचारिकरित्या सामील झाले. यावेळी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आपल्या भाषणात म्हणाले कि, ‘भारतानं नेहमीच वसुधैव कुटुंबकम म्हटलंय परंतु, सीमेवर कोणत्याही पद्धतीच्या दु:साहसाचं प्रत्यूत्तर देण्यासाठीही भारत तयार आहे. राफेलचा वायुदलातील सहभाग सीमा सुरक्षा आणि क्षेत्रीय अखंडता कायम राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.’ सीमेवर ज्या पद्धतीचं वातावरण आहे ते […]
टॅग: air force
तैवानच्या वायुदलानं चीनचं सुखोई-35 विमान पाडल्याचा संशय
तैवानच्या वायुदलानं चीनचं सुखोई-35 विमान पाडल्याचा संशय सध्या व्यक्त करण्यात येत आहे. तैवानच्या हवाई हद्दीत चीनचं विमान घुसल्यानं विमान पाडण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे. तसेच चीनचं विमान पाडण्यासाठी तैवानने अमेरिकी पेट्रियाट मिसाइल डिफेंस सिस्टमचा वापर केला आहे. अद्याप घडलेल्या प्रकाराबाबत दोनही देशांकडून कोणत्याच प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या चीनचे शेजारील देशांसोबत तणावपूर्ण […]


