दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी चळवळीदरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान निधीचे 18 हजार कोटी रुपये 9 कोटी शेतकर्यांच्या खात्यात वर्ग केले. यानंतर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकऱ्यांना संबोधित केले. मोदींनी आज पुन्हा नवीन कृषी कायद्यांचे फायदे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे : बंगालमधील 70 लाख शेतकर्यांना लाभ न मिळाल्याची खंत […]
टॅग: agricultural law
‘या’ कारणामुळे शरद पवार कृषी कायद्यांच्या विरोधात बोलत नाहीत
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे कि, शरद पवार जेव्हा देशाचे कृषीमंत्री होते तेव्हा त्यांनीच शेती क्षेत्रात खासगी कंपन्यांचा प्रवेश आवश्यक आहे, असे सांगितले होते. त्यांनीच २०१२ ते १७ साली तयार करण्यात आलेल्या बाराव्या पंचवार्षिक योजनेत हा मुद्दा मांडला होता. तसेच एपीएमसी कायद्यात बदल करण्यासाठी पवारांनी अनेक राज्यांना पत्र देखील पाठवली […]


