For this reason, Sharad Pawar does not speak against agricultural laws
देश महाराष्ट्र

‘या’ कारणामुळे शरद पवार कृषी कायद्यांच्या विरोधात बोलत नाहीत

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे कि, शरद पवार जेव्हा देशाचे कृषीमंत्री होते तेव्हा त्यांनीच शेती क्षेत्रात खासगी कंपन्यांचा प्रवेश आवश्यक आहे, असे सांगितले होते. त्यांनीच २०१२ ते १७ साली तयार करण्यात आलेल्या बाराव्या पंचवार्षिक योजनेत हा मुद्दा मांडला होता. तसेच एपीएमसी कायद्यात बदल करण्यासाठी पवारांनी अनेक राज्यांना पत्र देखील पाठवली होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

शरद पवारांनी टास्क फोर्सला दिलेल्या सूचनांची दखल घेत मोदी सरकारने कृषी कायदे केले. याच कारणामुळे मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शरद पवार बोलत नाहीत. या कायद्यांना पवारांच्या अनुभवाचा आधार आहे, त्यांचा या कायद्यांच्या मूळ तत्वाला विरोध नाही, असं फडणवीस म्हणाले.

Pawar had sent letters to several states seeking changes in the APMC Act

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत