नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेला (IAF) अग्निपथ भरती योजनेंतर्गत रविवारपर्यंत 56,960 अर्ज प्राप्त झाले आहेत. अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शने झाल्यानंतर एका आठवड्यात शुक्रवारी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली, तेव्हापासून तीन दिवसांतच 56,960 अर्ज प्राप्त झाले. IAF ने रविवारी ट्विटरवर सांगितले कि, “56960! अग्निपथ भरती अर्ज प्रक्रियेला प्रतिसाद म्हणून भविष्यातील अग्निवीरांकडून आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांची ही एकूण […]
टॅग: Agnipath Scheme
अनेक निर्णय अयोग्य वाटतात, परंतु राष्ट्र उभारणीत मदत करतात – पंतप्रधान नरेंद्र मोदी
बेंगळुरू : अग्निपथ संरक्षण भरती योजनेच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये संताप सुरू असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले की अनेक निर्णय सुरुवातीला अयोग्य वाटू शकतात, परंतु नंतर राष्ट्राच्या उभारणीत मदत करतात. “सध्या अनेक निर्णय अन्यायकारक दिसत आहेत. कालांतराने, ते निर्णय देशाच्या उभारणीत मदत करतील,” असे पंतप्रधान मोदी यांनी बेंगळुरू येथे जाहीर भाषणात सांगितले. तथापि, पंतप्रधानांनी […]


