मुंबई : आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून वरळीकरांचे आभार मानले ते म्हटले कि आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण बरोबर एक वर्षापूर्वी वरळीतील जनतेने मला आमदार म्हणून निवडून दिले. माझ्यावर विश्वास ठेऊन जनतेची कामे करण्याची संधी दिल्याबद्दल मी वरळीतील तमाम जनतेचे आभार मानतो. संपूर्ण महाराष्ट्राने आणि वरळीकरांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला […]

