The good news given by Adar Punawala, the announcement of another corona vaccine
कोरोना देश

ब्रेकिंग : आदर पुनावाला यांनी दिली आनंदाची बातमी, कोरोनाच्या आणखी एका लसीची घोषणा

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. सिरमने अमेरिकन लस निर्माण करणारी कंपनी नोवाव्हॅक्सच्या भागीदारीत विकसित केलेली कोव्होवॅक्स जूनपर्यंत बाजारात आणण्याची आशा आहे, अशी माहिती सीरमचे सीईओ अदार पूनावाला यांनी दिली आहे. नोवाव्हॅक्स (Novavax) बरोबर कोविड – 19 लससाठी आमची भागीदारी असून त्या लसीने चांगले परिणाम व उत्कृष्ट कार्यक्षमता देखील […]

One thousand crore loss in the fire of Siram Institute - Adar Punawala
पुणे महाराष्ट्र

सिरम इन्स्टिट्यूटच्या आगीत एक हजार कोटींचं नुकसान – आदर पुनावाला

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सीरमच्या आग लागलेल्या नव्या इमारतीची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी सीरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी या आगीत एक हजार कोटींचं नुकसान झालं आहे, अशी माहिती दिली. इमारतीतील साहित्य जळून खाक झालं आहे. बीसीजी लस आणि रोटाव्हायरस यावरील लसींचंही मोठं नुकसान झालं आहे, असं त्यांनी स्पष्ट […]