Actress V. J. Chitra's husband Hemant arrested
देश

अभिनेत्री व्ही. जे. चित्राचा पती हेमंतला अटक

चेन्नई : तामिळ अभिनेत्री व्ही.जे. चित्रा यांचे ९ डिसेंबरला निधन झाले. अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या हॉटेलच्या खोलीतील बाथरूममध्ये सापडला होता. चित्राच्या आईने हेमंतने चित्राला मारल्याचा आरोप केला होता. त्यानंतर, चित्राला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली हेमंतला अटक करण्यात आली आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार चित्राने आत्महत्या केली आहे. वृत्तानुसार, चित्राने टीव्हीवरील मालिकांमध्ये इंटिमेट सीन दिल्याने हेमंत संतप्त झाला होता. […]