मुंबई : अभिनेता सिद्धांत वीर सुर्यवंशी याचे शुक्रवारी जिममध्ये वर्कआउट करताना निधन झाले. कुसुम, वारीस आणि सूर्यपुत्र कर्ण यांसारख्या शोमधील अभिनयासाठी हा अभिनेता ओळखला जात असे. तो 46 वर्षांचा होता. सिद्धान्तच्या मृत्यूने मनोरंजन विश्वात खळबळ निर्माण केली असून अनेक टीव्ही सेलिब्रिटींना या बातमीने धक्का बसला आहे. त्याच्या पश्चात पत्नी आणि सुपरमॉडेल अलेसिया राऊत आणि त्यांची […]

