Actor Sai Dharam Tej had an accident
मनोरंजन

अभिनेता साई धरम तेजचा अपघात

चेन्नई : अभिनेता साई धरम तेज याचा शुक्रवारी रात्री अपघात झाला. हा अपघात रात्री 8.30 च्या सुमारास चेन्नईच्या दुर्गमचेरुवु केबल ब्रिजच्या जवळ झाला. साई धरम तेज स्पोर्ट्स बाईक चालवत असताना रस्त्यावरील चिखलावरून त्याची बाईक घसरली आणि हा अपघात झाला. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]