बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशीचे वडिल अरविंद जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. मुंबईच्या जुहूस्थित नानावटी रूग्णालयात पहाटे 3 च्या सुमारास त्यांनी अंतिम श्वास घेतला. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा शर्मन जोशी व मुलगी मानसी जोशी असा परिवार आहे. मानसी ही सुद्धा अभिनेत्री असून अभिनेता रोहित रॉयची पत्नी आहे. अरविंद जोशी गुजराती रंगभूमी कलाकार […]

