माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी भारतीय संघात मतभेद असल्याचा आरोप करत व्यवस्थापनावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, संघातील खेळाडूंमध्ये भेदभाव केला जात आहे. विराट कोहलीला पॅटर्निटी लीव्हची परवानगी मिळाली. तर, टी. नटराजनला आयपीएल दरम्यान मुलगी झाली, परंतु नटराजन आतापर्यंत मुलीला पाहू शकला नाही. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर आहे. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत […]
टॅग: accuses
अभिनेत्रीने कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीवर केला बलात्काराचा आरोप
मुंबई : टीव्ही अभिनेत्रीने कलाकारांची निवड करणाऱ्या कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीवर बलात्कार केल्याचा आरोप केला. अभिनेत्रीने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार नोंदवली आहे. कलम ३७६ अंतर्गत एफआयआर नोंदवून मुंबई पोलिसांनी अभिनेत्रीचे स्टेटमेंट घेतले. लग्नाचे आश्वासन देऊन कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीने बलात्कार केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. महिलेने बलात्काराचे आरोप केले तर आरोपीला एफआयआर नोंदवल्यापासून […]


