उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात चार तरुणांनी विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि विद्यार्थिनीला या घटनेबद्दल कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन घटनास्थळावरून पळ काढला. घटनेच्या एका आठवड्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पीडितेने आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. माहोली कोतवाली परिसरात 6 जुलै […]

