court order
क्राईम देश

ऍसिड हल्ला प्रकरणात आठवीत शिकणाऱ्या मुलाचा सहभाग, बाल न्याय मंडळाने फेटाळला अल्पवयीन आरोपीचा जामीन

जम्मू -काश्मीर : श्रीनगर येथील बाल न्याय मंडळाने (जेजेबी) बुधवारी श्रीनगर ऍसिड हल्ला प्रकरणात सहभागी असलेल्या अल्पवयीन  मुलाची जामीन याचिका फेटाळली. फेब्रुवारी 2022 मध्ये, जम्मू -काश्मीरच्या श्रीनगरमधील एका महिलेच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकल्याप्रकरणी एका आठवीतील विद्यार्थ्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रधान दंडाधिकारी तौसीफ अहमद माग्रे यांनी दिलेला आदेश आणि सदस्य खैर-उल-निसा आणि डॉ. […]