निर्माते आणि अभिनेता अलेक बाल्डविन (Alec Baldwin) यांच्याकडून ‘रस्ट’ चित्रपटाच्या सेटवर प्रॉप गनमधून चुकून गोळी सुटल्याने एका महिला सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे. विशेष म्हणजे ही घटना चित्रपटात वापरल्या जाणाऱ्या बंदुकीने घडली आहे. गुरुवारी न्यू मेक्सिकोमध्ये 42 वर्षीय सिनेमॅटोग्राफर हलिना हचिन्स या सेटवरील दुर्दैवी घटनेत ठार झाल्या. लेखक-दिग्दर्शक जोएल सूझा (48) हे […]

